Cotton Market Price : कापूस भावातील सुधारणा कायम राहणार ? वायद्यांमध्ये चांगली सुधारणा ! वाचा सविस्तर
Cotton Market Price : कापूस भावातील सुधारणा कायम राहणार ? वायद्यांमध्ये चांगली सुधारणा ! वाचा सविस्तर Cotton Market Price : देशातील बाजारात कापूस दरात चांगली सुधारणा झाली. देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाचा भाव ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली. वायद्यांनी देशात ६० हजारांचा टप्पा पार केला. तर दुसरीकडे देशात आणि आंतरराष्ट्रीय […]