शेळीपालन व्यवसाय व त्या बद्दल सर्व माहिती !

शेळीपालन

शेळीपालन व्यवसाय व त्या बद्दल सर्व माहिती !   ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे. शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. […]

शेळीपालन व्यवसाय व त्या बद्दल सर्व माहिती ! Read More »