हवामान अंदाज : तापमानात वेगाने होणार वाढ !
हवामान अंदाज : तापमानात वेगाने होणार वाढ ! तापमानात वेगाने तापमान वाढीमुळे (temperature) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० ते १०१२ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहेत. (Weather Forecast) ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, […]