अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम : कृषी मंत्र्यांची घोषणा
अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम : कृषी मंत्र्यांची घोषणा पीक विम्याची रक्कम Crop Insurance 2nd list: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कारण शेतकऱ्यांच्या (कृषी विभागाचे) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Crop Insurance आता काही जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी दावा करूनही पीक विम्याच्या […]