अद्रक लागवड संपूर्ण माहिती
अद्रक लागवड संपूर्ण माहिती अद्रक लागवड हवामान : उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते. लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते. वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता. साधारणतः २५ […]