कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान भेटणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान भेटणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सोमवारी (ता.१३) केली. कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी अनुदानाची मागणी करत होते. त्यावरून विरोधीपक्षाने कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची […]