यंदा देखील शेतकऱ्यांचा कांदा लागवडी कडेच कल !
यंदा देखील शेतकऱ्यांचा कांदा लागवडी कडेच कल ! यंदा देखील Nagar Onion Market News : मध्यंतरीच्या पंधरा दिवसांचा अपवाद वगळला तरी कांद्याला गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जास्तीत जास्त पंधरा ते सतरा रुपयांपेक्षा अधिक दर नाही. साधारणपणे बहुतांश शेतकऱ्यांना आठ ते दहा रुपये किलोनेच कांदा (Onion Rate) विकावा लागला. त्यामुळे कांदा उत्पादकांचे (Onion Producer) आर्थिक गणित बिघडले, […]