कापूसदरात चांगली सुधारणा : वाचा संपूर्ण
कापूसदरात चांगली सुधारणा : वाचा संपूर्ण कापूसदरात चांगली सुधारणा चीनमधील कोविडचा उद्रेक कापूस बाजारावर (Cotton Market) परिणामकारक ठरला. परंतु चीनचा बाजार (China Cotton Market) ८ जानेवारीनंतर खुला होत आहे. तसेच देशातील बाजारात सरकीच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपयांची सुधारणा झाली असून, परिणामी कापूस दरातही (Cotton Rate) वाढ दिसत आहे. चीनमधील कोविडचा उद्रेक कापूस बाजारावर परिणामकारक ठरला. […]