थाई जातीच्या लिंबाची नांदेडमध्ये यशस्वी लागवड ! शेतकरी मित्राने घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न
थाई जातीच्या लिंबाची नांदेडमध्ये यशस्वी लागवड ! शेतकरी मित्राने घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न नांदेड (nanded farmer) जिल्ह्यातील किनवट (kinwat News) तालुक्यातील दुर्गम भागातील पलाईगुडा इथल्या एका उच्च शिक्षित तरुणाने बारामाही येणाऱ्या थाई जातीच्या लिंबाच्या बागेची यशस्वी शेती केली आहे. केवळ शेणखताच्या बळावर थाई जातीच्या या लिंबोणीला फळांचा आता मोठा बहार आला आहे. उन्हाळा सुरू […]