शेळ्यांच्या आहाराचे व्यवस्थापन आणि काही महत्वाच्या गोष्टी
शेळ्यांच्या आहाराचे व्यवस्थापन आणि काही महत्वाच्या गोष्टी शेळ्यांच्या शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते. शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा (Green Fodder), सुका चारा (Dry Fodder) व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग म्हणजे ड्राय मॅटर (Dry Matter) […]
शेळ्यांच्या आहाराचे व्यवस्थापन आणि काही महत्वाच्या गोष्टी Read More »