बटाटा लागवड संपूर्ण माहिती
बटाटा लागवड संपूर्ण माहिती बटाटा लागवडीच्या सुरवातीच्या काळातील व्यवस्थापनाविषयी माहिती द्यावी आपण कोणत्याही पिकाची लागवड करताना स्थानिक भौगोलिक हवामान, जमिनीची प्रत, पिकाचे वाण, पाण्याचे नियोजन आदी गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यानुसार निविष्ठांचा वापर बदलतो. आपण ज्या भागात राहात आहात, त्या कक्षेतील कृषी विद्यापीठातील संबंधित शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे लागवडीचे नियोजन करावे. या पिकातील येथे दिलेल्या […]