लसूण लागवड संपूर्ण माहिती
लसूण लागवड संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये लसूण लागवड माहिती मराठी पाहणार आहोत. लसणासाठी आवश्यक हवामान कोणते, जमीन कशी लागते, कोणत्या हंगामामध्ये लागवड केली जाते, जाती कोणकोणत्या, बियाण्यांचे प्रमाण दर हेक्टरी किती वापरावे, पूर्व मशागत कशी करावी, लागवड कशी करावी, त्यासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत रोग आणि कीड व्यवस्थापन इत्यादी संपूर्ण माहिती […]