शेती संबंधित व्यवसाय

शेती संबंधित व्यवसाय

शेती संबंधित व्यवसाय   शेतकरी बंधूनी शेती करीत असताना शेतीशी संबंधित असलेल्या विविध व्यवसाय उभारणे ही काळाची गरज आहे. कारण आपण शेतीचा विचार केला तर निसर्गाच्या अवकृपेमुळे  शेतीचे खूप मोठे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेती करणे तर  आपले प्रथम कर्तव्य आहेच परंतु शेतीला सोबत शेतीशी संबंधित असणारे प्रक्रिया उद्योग उभारणी […]

शेती संबंधित व्यवसाय Read More »