शेळीच्या तीन जातींना मिळाली राष्ट्रीय मान्यता ! सर्वाधिक मागणी असलेल्या शेळ्यांबद्दल माहिती
शेळीच्या तीन जातींना मिळाली राष्ट्रीय मान्यता ! सर्वाधिक मागणी असलेल्या शेळ्यांबद्दल माहिती ग्रामीण भागात शेळीपालन करून लोक चांगले पैसे कमवत आहेत. बाजारात शेळीच्या दूध आणि मांसाच्या वाढत्या मागणीमुळे आज शेळीपालन हा एक मोठा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. शेळीपालन व्यवसायासाठी शासनाकडून कर्ज (Goat Farming Loan) व अनुदानाचा लाभही दिला जातो. शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी […]