सीताफळ लागवड संपूर्ण माहिती
सीताफळ लागवड संपूर्ण माहिती सीताफळ लागवड कोरडवाहू फळझाडांमध्ये सिताफळ हेक्टरी महत्वाचे फळपिक असून त्याची लागवड प्रामुख्याने अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्या […]