राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी ११२ कोटी वितरित
राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी ११२ कोटी वितरित सिंचन सुविधा बळकटी करणासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणी बचतीवर भर दिला जात आहे. अमरावती : सिंचन (Irrigation) सुविधा बळकटी करणासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणी (water) बचतीवर भर दिला जात आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत सूक्ष्म सिंचन योजनांना (Micro Irrigation Scheme) शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. अमरावती विभागातील […]
राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी ११२ कोटी वितरित Read More »