शेतकऱ्याचे यश – १६ फूट ऊस

ऊस

शेतकऱ्याचे यश – १६ फूट ऊस   भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात बरेच शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. विशेषता ऊस उत्पादनाला (production) अधिक महत्व दिले जाते. साधारणपणे ऊसाची ऊंची 10 ते 12 फुट असते. पण एका प्रगतशील शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने ऊस(sugarcane) वाढवून तब्बल सोळा फुटापर्यंत पोहचवला आहे. उसाची उंची […]

शेतकऱ्याचे यश – १६ फूट ऊस Read More »