वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान : ग्रामसभेत लाभार्थींना मंजुरी देणे ग्रामपंचायतींना बंधनकारक
वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान : ग्रामसभेत लाभार्थींना मंजुरी देणे ग्रामपंचायतींना बंधनकारक वैयक्तिक विहिरीसाठी 4 शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना आखल्या जातात. यामध्ये आता शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला आहे. आता याला ग्रामसभेत लाभार्थींना मंजुरी देणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. याचा लाभ कसा घेयचा याबाबत आता माहिती समोर आली आहे. […]