Animal Vaccination : पावसाळ्यापुर्वी जनावरांना कोणत्या रोगासाठी कोणती लस द्यावी ? वाचा संपूर्ण
Animal Vaccination : पावसाळ्यापुर्वी जनावरांना कोणत्या रोगासाठी कोणती लस द्यावी ? वाचा संपूर्ण Animal Vaccination लसीकरण (Vaccination) हा सर्वात प्रभावी रोगप्रतिबंधात्मक उपाय आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसारखे पाळीव प्राणी साथीच्या रोगाने दगावतात. हे रोग झाल्यानंतर पशुधन वाचण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी पशुपालकांनी जनावरांचे वेळेवर लसीकरण […]