बाजारातील कापूस आवक आज वाढली, दरातील वाढही कायम
बाजारातील कापूस आवक आज वाढली, दरातील वाढही कायम बाजारातील कापूस आवक पुणेः नवीन वर्षातील बाजाराचा पहिलाच दिवस कापूस उत्पादकांसाठी (cotton arrival) आशादायक ठरला. मागील आठवड्यात शेवटच्या दोन दिवसांमध्ये कापसाचे भाव (Cotton Market) वाढले होते. कापूस भावातील वाढ (cotton bajarbahv) आजही कायम होती. अनेक बाजारांमध्ये आज कापसाचे भाव (cotton rate) १०० ते २०० रुपयाने वाढले होते. डिसेंबर […]