वांगी लागवड तंत्रज्ञान – Eggplant Cultivation
वांगी लागवड तंत्रज्ञान – Eggplant Cultivation वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे. वांग्याचे मूळस्थान भारत असून, बहुतेक सर्व राज्यांत त्याची लागवड केली जाते. भारतात सन २००७- ०८ या वर्षात वांगी पिकाखाली सुमारे ५.६६ लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन ९५९५.८ मे. टन तर उत्पादकता १६.९ टन […]