नॅनो-डीएपी नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार ? दोन दिवसांत मान्यता मिळणार
नॅनो-डीएपी नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार ? दोन दिवसांत मान्यता मिळणार नॅनो-डीएपी नेहमीच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला नॅनो- डीएपीला अधिकृत मान्यता येत्या एक ते दोन दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) ते तात्पुरते एक वर्षासाठी जारी करण्याचे सुचवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नॅनो-डीएपी बाजारात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा […]