PM Kisan : ‘पीएम, नमो’चा हप्ता महिना अखेर !
PM Kisan : ‘पीएम, नमो’चा हप्ता महिना अखेर ! PM Kisan : लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा १६ वा आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महिन्याच्या २८ तारखेला जमा होण्याची शक्यता आहे. या आधीच राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता […]