दुष्काळी भागात उंचावले बटाट्यातून अर्थकारण !
दुष्काळी भागात उंचावले बटाट्यातून अर्थकारण ! दुष्काळी भागात Potato Cultivation : नगर जिल्ह्यातील पूर्व भागातील पाथर्डी तालुक्यातील बहुतांश गावांत पाण्याचा कायमचा स्रोत नाही. अनेक गावांना सतत दुष्काळाशी (Drought) सामना करावा लागतो. बीड जिल्ह्याच्या सीमेवरील भालगाव, मुंगुसवाडे, कासळवाडी ही गावेही त्यास अपवाद नाहीत. पारंपरिक पिकांमधून अर्थकारण (Economy) उंचावत नव्हते. भालगावचे राहिवासी आणि पुणे जिल्ह्यातील मंचर येथे […]