वैरणीकरिता शेवगा लागवड योजनेतून आता मिळणार सवलतीत बियाणे
वैरणीकरिता शेवगा लागवड योजनेतून आता मिळणार सवलतीत बियाणे सोलापूर : सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत (Department Of Animal Husbandry) एकूण अकरा तालुक्यातून १० गुंठे/आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत क्षेत्राकरिता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीकरिता शेवगा लागवड (Moringa Cultivation) करणे अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येत आहे. इच्छुक पशुपालकांनी आठ जानेवारीपर्यंत आपले अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन […]
वैरणीकरिता शेवगा लागवड योजनेतून आता मिळणार सवलतीत बियाणे Read More »