पाचट आच्छादनाचे फायदे
पाचट आच्छादनाचे फायदे उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी उसाचे पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते. उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी उसाचे पाचट (Sugarcane Trash) जाळून टाकतात. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी […]