गांडूळखत निर्मितीचे तंत्र व संपूर्ण माहिती
गांडूळखत निर्मितीचे तंत्र व संपूर्ण माहिती गांडूळखत निर्मितीचे तंत्र VermyCompost Production Techniques शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची आरोग्य धोक्यात येत आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा (Organic Fertilizer) वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांपैकी एक उपयुक्त खत म्हणून ‘गांडूळखत’ ओळखले जाते. रासायनिक खतांना गांडूळखत […]