नाशिक मध्ये कोथंबीरीची जुडी १०० रुपयांवर !
नाशिक मध्ये कोथंबीरीची जुडी १०० रुपयांवर ! सध्या जर महागाईचा विचार केला तर सगळ्याच गोष्टींमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या महागाईने केले आहे. येणाऱ्या काही दिवसांचा विचार केला तर बटाटा आणि टोमॅटोचे बाजारभाव देखील उच्चंकी पातळी गाठतील अशी शक्यता आहे. यामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे यावेळी जो काही अतिवृष्टी सदृश्य […]