चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखावी ? सविस्तर माहिती
चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखावी ? सविस्तर माहिती चुनखडीयुक्त जमीन महाराष्ट्रात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी (Limestone Soil) आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसच बेसाल्ट (Basalt) खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी- अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते. वेड्यावाकड्या खड्यांच्या स्वरूपात आणि भुकटी स्वरूपात असे […]