Pomegranate Orchard : अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त डाळिंब बागेचे व्यवस्थापन कसे करावे ? संपूर्ण माहिती
Pomegranate Orchard : अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त डाळिंब बागेचे व्यवस्थापन कसे करावे ? संपूर्ण माहिती Pomegranate Orchard Crop Damage Update : राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे डाळिंब बागांमध्ये कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. नुकसानीची पातळी ५ ते १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत दिसून येते. अशा स्थितीमध्ये बागांमध्ये नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी […]