नवीन विहीर, गोठा हवाय, मात्र ग्रामपंचायत अर्ज घेत नाही, तक्रार कशी नोंदावी ? वाचा संपूर्ण
नवीन विहीर, गोठा हवाय, मात्र ग्रामपंचायत अर्ज घेत नाही, तक्रार कशी नोंदावी ? वाचा संपूर्ण नवीन विहीर MGNREGA Portal | ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळून त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी मनरेगा ही योजना चालू करण्यात आली. या योजनेचा ग्रामीण भागातील जनतेला खूप लाभ झाला. मात्र यातून बऱ्याच तक्रारीही येऊ लागल्या. काही वेळा या तक्रारींची दखल घेतली […]