कृषी महाराष्ट्र

July 12, 2023

Tur Market : तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Tur Market

Tur Market : तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या   1.कापूस बाजार दबावातच (Cotton Rate) देशातील बाजारात कापूस आवकेचाी गती सरासरीपेक्षा जास्तच आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या मते देशातील बाजारात १० जुलैपर्यंत ३०८ लाख गाठी कापूस आला. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त असल्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे बाजारातील […]

Tur Market : तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या Read More »

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर

Jowar Rate

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर   Pune News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १०) ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हणमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे.

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर Read More »

Onion Market : कांद्याची आवक कमी ! दरात झाली काहीशी सुधारणा

Onion Market

Onion Market : कांद्याची आवक कमी ! दरात झाली काहीशी सुधारणा   बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत आला होता. कांद्याचे भाव आता उत्पादन खर्चाच्या पातळीवर आल्याचे शेतकरी सांगत आहेत. कांद्याचे भाव आज १ हजार २०० ते

Onion Market : कांद्याची आवक कमी ! दरात झाली काहीशी सुधारणा Read More »

Scroll to Top