Cotton Market : ऑगस्टच्या शेवटी कापूस दरात सुधारणा दिसू शकते ! कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज
Cotton Market : ऑगस्टच्या शेवटी कापूस दरात सुधारणा दिसू शकते ! कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज Cotton Market : ऑगस्ट महिना उजाडला तरी देशातील बाजारांमध्ये कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच दिसते. ऑगस्ट महिना हा कापूस आयातीसाठी ऑफ सिझन असतो. या महिन्यातील आवक खूपच कमी असते. पण यंदा आवक जास्त आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने बाजारावर दबाव […]