कृषी महाराष्ट्र

Soybean Rate : हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनला ५३७२ रुपये इतका दर

Soybean Rate : हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनला ५३७२ रुपये इतका दर

Soybean Rate

हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात शनिवारी (ता. २६) सोयाबीनची १८५० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५६९५ रुपये तर सरासरी ५३७२ रुपये दर मिळाले.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता.२१) ते शनिवार (ता. २६ ) या कालावधीत सोयाबीनची (Soybean Rate) ८८९९ क्विंटल आवक (Soybean Arrival) होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५३६७ ते ५५७५ रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता.२१) सोयाबीनची १३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५३०० ते कमाल ५८०५ रुपये, तर सरासरी ५५५२ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२२) सोयाबीनची १६९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२८० ते कमाल ५८७० रुपये तर सरासरी ५५७५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२४) सोयाबीनची २५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ५१९० ते कमाल ५८०० रुपये तर सरासरी ५४९५ रुपये मिळाले. शुक्रवारी (ता.२५) १५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५७३५ रुपये तर सरासरी ५३६७ रुपये दर मिळाले.

सोयाबीन साठवून ठेवण्याकडे कल

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची सरासरी दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. दर सहा हजार रुपयांवर जातील, या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीन साठवून ठेवत आहेत. पुढील काळात दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2022
सिल्लोडक्विंटल152520054005300
पैठणपिवळाक्विंटल70552155215521
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल209480055005200
शेवगावपिवळाक्विंटल53530055005500
भिवापूरपिवळाक्विंटल1002400054004700
देवणीपिवळाक्विंटल12540257005551
26/11/2022
येवलाक्विंटल135499954795461
लासलगाव – विंचूरक्विंटल1235300055515400
बार्शीक्विंटल1356460055504900
बार्शी -वैरागक्विंटल102490055005400
औरंगाबादक्विंटल48500155015251
माजलगावक्विंटल832441154615300
राहूरी -वांबोरीक्विंटल41530055005400
उदगीरक्विंटल4400550055415520
सेलुक्विंटल67460054415070
तुळजापूरक्विंटल215530055005400
राहताक्विंटल107500055005450
धुळेहायब्रीडक्विंटल14480055555325
सोलापूरलोकलक्विंटल281460054955305
अमरावतीलोकलक्विंटल6057520054075303
नागपूरलोकलक्विंटल1258440054425182
हिंगोलीलोकलक्विंटल1850505056955372
कोपरगावलोकलक्विंटल372450055575340
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल55460053715000
वडूजपांढराक्विंटल150500060005500
लातूरपिवळाक्विंटल21584515162915600
जालनापिवळाक्विंटल8208330057005400
अकोलापिवळाक्विंटल5108450054605300
चोपडापिवळाक्विंटल50547055265471
आर्वीपिवळाक्विंटल275481057005300
चिखलीपिवळाक्विंटल1933485156015226
हिंगणघाटपिवळाक्विंटल4907450055215055
बीडपिवळाक्विंटल140466055005292
वाशीमपिवळाक्विंटल6000475056005200
उमरेडपिवळाक्विंटल2704400054005300
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल16500053005300
भोकरदनपिवळाक्विंटल32530055005400
भोकरपिवळाक्विंटल404404954594759
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल649500054005200
मलकापूरपिवळाक्विंटल500440054505230
सावनेरपिवळाक्विंटल51520054615400
गेवराईपिवळाक्विंटल83417553994800
गंगाखेडपिवळाक्विंटल33560057005600
तेल्हारापिवळाक्विंटल550517554605350
देउळगाव राजापिवळाक्विंटल50400054005000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300463254815350
औराद शहाजानीपिवळाक्विंटल547545055005475
किनवटपिवळाक्विंटल66500053005200
उमरगापिवळाक्विंटल34475055505300
सेनगावपिवळाक्विंटल690455054005200
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल525510057005350
आष्टी-जालनापिवळाक्विंटल45516054605350
नेर परसोपंतपिवळाक्विंटल493512053905260
पांढरकवडापिवळाक्विंटल48537054005390
उमरखेडपिवळाक्विंटल140500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70500052005100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल793485055005350
देवणीपिवळाक्विंटल48524057505495

source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top