कृषी महाराष्ट्र

Soyabean Rate : खानदेशातील बाजारांत सोयाबीनची आवक घटली ! दर ४२५० ते ४५१५ रुपये प्रतिक्विंटल

Soyabean Rate : खानदेशातील बाजारांत सोयाबीनची आवक घटली ! दर ४२५० ते ४५१५ रुपये प्रतिक्विंटल

 

Soyabean Rate : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात सोयाबीनची आवक काहीशी कमी आहे. दर किमान ४२५० ते कमाल ४५००, ४५१५ व सरासरी ४४९० रुपये प्रतिक्विंटल, असे अनेक बाजारांत मिळाले आहेत. मागील दोन दिवसात काही बाजारांत दरात किंचित सुधारणा दिसून आली. Soyabean Rate

सोयाबीनसाठी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, जळगावमधील जळगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा-भडगाव या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. सोयाबीनचे दर मध्यंतरी ४१०० ते ४३०० रुपये व सरासरी ४२०० रुपये प्रतिक्विंटल, असे खाली आले होते. परंतु दरांत मागील दोन दिवसांत काहीशी सुधारणा झाली आहे. चोपडा येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १७) ४० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तेथे दर किमान ४२५२ कमाल ४५१५ व सरासरी ४४८७ रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. कुठेही कमाल दर ४५५० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला नसल्याचे दिसून आले. Soyabean Rate

जळगाव, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार येथील बाजारांतही सोयाबीनची आवक कमी झाली. चोपडा येथील बाजार समितीत मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १५० क्विंटल आवक झाली. जळगाव येथील बाजारात मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी २१० क्विंटल आवक झाली. अमळनेरातील आवकही प्रतिदिन सरासरी १८० क्विंटल एवढी होती. परंतु या आठवड्यात जळगाव, चोपडा, अमळनेरातही आवक कमी झाली आहे. चोपडा येथील आवकेत कमालीची घट झाली आहे. Soyabean Rate

दरातील घसरण व अधिकची आवक यामुळे अनेकांनी चोपडा येथे सोयाबीनची पाठवणूक टाळल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. परंतु जळगाव येथील आवक मागील दोन दिवसांत सरासरी १८० क्विंटल झाली. अमळनेरातील आवकही प्रतिदिन सरासरी १५० क्विंटलवर राहिली, अशी माहिती मिळाली.

काही बाजार समित्यांत कमाल दर ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. परंतु जळगाव येथील बाजार समितीत कमाल दर ४४८० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला. सोयाबीनची मळणी मागील पंधरवड्यात वेगात झाली. जशी मळणी झाली, तशी लागलीच त्यास वाळवून बाजारात शेतकऱ्यांनी पाठवणूक केली. मळणी, कापणीच्या काळात पाऊस नव्हता. यामुळे सोयाबीनचा दर्जा चांगला आहे. परंतु दर अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

सोयाबीन बाजारभाव पुढील प्रमाणे :

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/10/2023 Soyabean Rate
लासलगाव – विंचूरक्विंटल2010300046784500
छत्रपती संभाजीनगरक्विंटल232350044703985
चंद्रपूरक्विंटल239395044504250
सिन्नरक्विंटल11330545954300
पाचोराक्विंटल1700421046814451
उदगीरक्विंटल4400458046804630
कारंजाक्विंटल6000399546504480
अचलपूरक्विंटल485430044004350
तुळजापूरक्विंटल1250450045004500
मालेगाव (वाशिम)क्विंटल495410046504400
राहताक्विंटल161405045864500
सोलापूरलोकलक्विंटल377460546404630
अमरावतीलोकलक्विंटल15984410044504275
परभणीलोकलक्विंटल870435047504400
नागपूरलोकलक्विंटल4656420048004650
हिंगोलीलोकलक्विंटल600424246424442
कोपरगावलोकलक्विंटल855430045854450
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल440410045154400
मेहकरलोकलक्विंटल850400047004500
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल892380147004570
जालनापिवळाक्विंटल28009360046504450
अकोलापिवळाक्विंटल5778350046004100
यवतमाळपिवळाक्विंटल1740420047204460
मालेगावपिवळाक्विंटल1460046004600
आर्वीपिवळाक्विंटल1150359044804050
चिखलीपिवळाक्विंटल1070395046304290
हिंगणघाटपिवळाक्विंटल9297290046453700
वाशीमपिवळाक्विंटल3000427047504500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300445047004650
चाळीसगावपिवळाक्विंटल18425143504295
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल258410045004300
जिंतूरपिवळाक्विंटल265440046024525
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2050426546604505
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल771390045004300
मलकापूरपिवळाक्विंटल1985370045404350
दिग्रसपिवळाक्विंटल670410546004495
वणीपिवळाक्विंटल761415045754300
शेवगावपिवळाक्विंटल18420043504350
गेवराईपिवळाक्विंटल887350044914000
परतूरपिवळाक्विंटल677450046304590
तेल्हारापिवळाक्विंटल700400044254390
चांदूर बझारपिवळाक्विंटल4198350045604200
देउळगाव राजापिवळाक्विंटल541350044554300
लोणारपिवळाक्विंटल850425046264438
वरोरापिवळाक्विंटल1778370045004150
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल943300044104100
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल23420144764472
आंबेजोबाईपिवळाक्विंटल80445046594550
मंठापिवळाक्विंटल387400045504500
औराद शहाजानीपिवळाक्विंटल459442446264525
मुरुमपिवळाक्विंटल1201430145754438
उमरगापिवळाक्विंटल39440045614551
सेनगावपिवळाक्विंटल105410046004300
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल815415045404450
नेर परसोपंतपिवळाक्विंटल970281046454316
उमरखेडपिवळाक्विंटल460460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल560460047004650
बाभुळगावपिवळाक्विंटल1150390548054300
भिवापूरपिवळाक्विंटल1600360045304065
काटोलपिवळाक्विंटल769330045514000
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल1870390044854300
सिंदीपिवळाक्विंटल435295044003800
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल5450385045154150
देवणीपिवळाक्विंटल27444646494547
बोरीपिवळाक्विंटल129427546004400

Soyabean Rate

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top