कृषी महाराष्ट्र

Maize Market : मालेगाव बाजार समितीत मक्याला २३११ रुपये भाव ! वाचा सविस्तर

Maize Market : मालेगाव बाजार समितीत मक्याला २३११ रुपये भाव ! वाचा सविस्तर

 

Maize Market : मालेगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मका, अन्नधान्य, कडधान्य, भुईमुंग शेंगा व भुसार माल यांची आवक वाढत आहे. बाजारभाव चांगले मिळत आहेत. शनिवारी (ता. ४) कोरड्या मक्यास कमीत कमी २ २०० तर जास्तीत जास्त २३११ रुपये भाव मिळाला. २३० ट्रॅक्टर मक्याची आवक होती.

बाजारात ओला मका देखील विक्रीसाठी येत आहे. ओल्या मक्यास कमीत कमी २ हजार तर जास्तीत जास्त २ हजार १५० रुपये भाव होता. सरासरी बाजारभाव २ हजार १०० रुपये होता. ओल्या मक्याची आवक साधारणत: ५० ट्रॅक्टर होती. Maize Market

बाजार समितीत मका व इतर शेतमालाची आवक दिवसागणिक वाढत आहे. गहू उच्चांकी ३ हजार २५ रुपये तर बाजरी २ हजार ८०० रुपये क्विंटलने विकली गेली. शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या मालाची रक्कम रोख स्वरुपात अदा केली जात आहे.

शेतकऱ्यांची मका विक्रीची गैरसोय होवू नये यासाठी रोज सकाळी दहाला, दुपारी एकला, सायंकाळी पाच व सातला लिलाव केले जाणार आहेत. मालेगाव तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी मका व इतर शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असे आवाहन समितीचे संचालक व मका खरेदीदार व्यापारी भिका कोतकर यांनी केले आहे.

मक्याचे बाजारभाव खालील प्रमाणे :

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2023 Maize Market
लासलगाव – निफाड—-क्विंटल1266189323052150
लासलगाव – विंचूर—-क्विंटल2524185023002150
पाचोरा—-क्विंटल1000185121501951
भोकर—-क्विंटल11190119011901
करमाळा—-क्विंटल340205122812200
नवापूर—-क्विंटल298190021001943
मोर्शी—-क्विंटल1200180022002000
राहता—-क्विंटल33180022012000
सटाणाहायब्रीडक्विंटल7485175022302150
जालनालालक्विंटल1358190022752050
अमरावतीलालक्विंटल381190020751987
जलगाव – मसावतलालक्विंटल305195021002040
शहादालालक्विंटल100193121612037
पुणेलालक्विंटल3240026002500
नंदूरबारलालक्विंटल52180023712075
दौंड-पाटसलालक्विंटल45170021512000
मंगळवेढालालक्विंटल74225024002340
मोहोळलालक्विंटल25220022002200
मुंबईलोकलक्विंटल594280048004000
सावनेरलोकलक्विंटल911160020841900
जामखेडलोकलक्विंटल42180022002000
कोपरगावलोकलक्विंटल270170021772052
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल42191026512160
तासगावलोकलक्विंटल19226023002280
मुरुमलोकलक्विंटल8217521752175
काटोललोकलक्विंटल5192119211921
परांडानं. २क्विंटल40210022002125
अकोलापिवळीक्विंटल38180518051805
धुळेपिवळीक्विंटल1355208024002178
दोंडाईचापिवळीक्विंटल4048162621812000
मालेगावपिवळीक्विंटल9600195022662050
चाळीसगावपिवळीक्विंटल1500180022362100
मलकापूरपिवळीक्विंटल2440162520501850
शेवगाव – भोदेगावपिवळीक्विंटल10200020002000
साक्रीपिवळीक्विंटल710160019501775
वैजापूर- शिऊरपिवळीक्विंटल1859175021001959
बुलढाणा-धडपिवळीक्विंटल32140019001600
देवळापिवळीक्विंटल647192522752055
शहादासफेद गंगाक्विंटल77278128532830
05/11/2023
दौंडलालक्विंटल1180018001800
कोपरगावलोकलक्विंटल80192519501930
सिल्लोडपिवळीक्विंटल73180020001900
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल875200022502100
कन्न्डपिवळीक्विंटल935175020601905
बुलढाणा-धडपिवळीक्विंटल45150021001900
राहूरीसफेद गंगाक्विंटल42195021002025
कडासफेद गंगाक्विंटल201180020001900

Maize Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top