कृषी महाराष्ट्र

अवकाळी पाऊस

Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

Unseasonal Rains

Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय   Unseasonal Rains : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कापूस, भात, तूर, द्राक्ष आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे […]

Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती

नुकसान भरपाई

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती नुकसान भरपाई अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे अनेकांची पिके जमीदोस्त झाली. अनेकांच्या बागा देखील उध्वस्त झाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. (compensation for damages) असे असताना आता या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या उद्देशाने थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती Read More »

अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार ? वाचा संपूर्ण

पाऊस कसा असणार

अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार ? वाचा संपूर्ण पाऊस कसा असणार मुंबई : सलग चार वर्षे चांगला मान्सून (Mansoon) दिल्यानंतर ‘ला-नीना’ (la nino) निरोप घेत यंदा अल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. यंदा मे ते जुलैदरम्यान

अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार ? वाचा संपूर्ण Read More »

अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जारी, त्वरित मिळणार मदत : कृषिमंत्री

अवकाळीच्या नुकसानीची

अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जारी, त्वरित मिळणार मदत : कृषिमंत्री अवकाळीच्या नुकसानीची राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने (Department of Meteorology) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं

अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जारी, त्वरित मिळणार मदत : कृषिमंत्री Read More »

अवकाळी पावसामुळे कडधान्यासह आंबा पिकाला धोका !

अवकाळी पावसामुळे

अवकाळी पावसामुळे कडधान्यासह आंबा पिकाला धोका ! अवकाळी पावसामुळे काही दिवसांपासून जिल्‍ह्यातील हवामान ढगाळ आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती व आंबा बागायतदार चिंतेत आहेत. माणगाव : काही दिवसांपासून जिल्‍ह्यातील हवामान ढगाळ (Cloudy Weather) आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती (Pulses) व आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणात

अवकाळी पावसामुळे कडधान्यासह आंबा पिकाला धोका ! Read More »

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ !

अतिवृष्टी व अवकाळी

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ !   अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना (Maharashtra Farmer News) शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde Fadnavis Govt) पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान ( heavy rains) झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ ! Read More »

Scroll to Top