कृषी महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे कडधान्यासह आंबा पिकाला धोका !

अवकाळी पावसामुळे कडधान्यासह आंबा पिकाला धोका !

अवकाळी पावसामुळे

काही दिवसांपासून जिल्‍ह्यातील हवामान ढगाळ आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती व आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

माणगाव : काही दिवसांपासून जिल्‍ह्यातील हवामान ढगाळ (Cloudy Weather) आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती (Pulses) व आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणात धुरकेही वाढले असून तालुक्यातील काही भागांत हलका पाऊस झाला आहे.

लांबलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसाय यंदा उशिराने सुरू झाला. मात्र आताच्या ढगाळ वातावरणामुळे, पावसामुळे पुन्‍हा व्यावसायावर संकट ओढावले आहे. तालुक्यात होणाऱ्या आंबा उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्‍यता असून मोहर बाधित होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्‍त होत आहे.

ढगाळ वातावरणाचा अनुभव सर्वत्र येत असून प्रत्येक महिन्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे कडधान्य पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.- नारायण मोंडे, शेतकरी, माणगाव

source : agrowon

अवकाळी पाऊस,कडकडाटासह अवकाळी पाऊस,नाशिकमध्ये अवकाळी पाऊस,महाराष्ट्रात अवकाळी पाऊस,अवकाळी पाऊस गोष्टी आणि गाणी#,नागपूर जिल्ह्याला अवकाळी पाऊस,अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे नुकसान#,पाऊस,अवकाळी पावसावरील कविता#,पाऊस#,पाऊस कविता#,अवकाळी पडणाऱ्या पावसावरील मराठी कविता#,जोरदार पाऊस,परतीचा पाऊस,मुसळधार पाऊस,परतीचा पाऊस#,पाऊस मराठी कविता#,नागपूर मध्ये पाऊस,महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता,शेतकऱ्यांच्या व्यथा पाऊस कविता#,भाजीपाला,आंबा,आंबा लागवड,केशर आंबा,आंबा पिकवणे,आंबा पिक सल्ला,केशर आंबा लागवड,आंबा लागवड माहिती,आंबा पिकाला खत,आंबा रोग व्यवस्थापन,आंबा पिकाची काळजी,आंबा पिकवायचा कसा,आंबा कसा पिकवायचा,हापूस आंबा,आंबा खत,आंबा मोहोर संरक्षण,आंबा पिकावरील फवारणी,आंबा कलम,आंबा बाग,आंबा कीड,जवळ आंबा,आंबा शेती,आंबा जाती,आंबा फळगळ,केसर आंबा,आंबा छाटणी,आंबा मोहोर,लागवड आंबा,आंबा फळबाग,अति घन आंबा,सिडलेस आंबा,आंबा नर्सरी,गावरान आंबा,आंबा माहिती,आंबा कल्टार

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top