कृषी महाराष्ट्र

Cotton Market : कापसाला ७३०० ते ८००० रुपयांचा भाव ! परभणी बाजार समिती

Cotton Market : कापसाला ७३०० ते ८००० रुपयांचा भाव ! परभणी बाजार समिती

 

Parbhani News : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मध्यम धाग्याच्या नंबर एक प्रतीच्या कापूसदरात पंधरवाड्यापासून सुधारणा सुरू आहे. एफएक्यू दर्जाच्या कापसला सरासरी ८००० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

गुरुवारी (ता. १४) परभणी बाजार समितीत कापसाची सुमारे २५०० क्विंटल आवक होती. नंबर एक प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७९४० रुपये दर मिळाले. फरदड कापसाला ७३०० ते ७८०० रुपये दर मिळाले. Cotton Market

परभणी बाजार समितीत ७ ते १३ मार्च या कालावधीत कापसाची ६८२५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विटंल सरासरी ७९५० ते ८०४५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १३) कापसाची १८७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७९९५ ते कमाल ८३०० रुपये तर सरासरी ८०४५ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १२) १६०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७९५० ते कमाल ८३०० रुपये तर सरासरी ८०४० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ११) ६५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७९४५ ते कमाल ८०६५ तर सरासरी ८००५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ९) ११५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७९५० ते कमाल ८०८५ रुपये तर सरासरी ८००५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ७) १५५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८०२० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत बुधवारी (ता. १३) कापसाची ५००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ८००० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १२) ५३०० क्विंटल आवक होऊन किमान ७६०० ते कमाल ८१३० रुपये तर सरासरी ८०८० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ११) ३४५० क्विंटल आवक असताना किमान ७९७५ ते कमाल ८१२५रुपये तर सरासरी ८०५० रुपये दर मिळाले. Cotton Market

शनिवारी (ता. ९) ४८०० क्विंटल आवक होऊन किमान ७७०० ते कमाल ८१२० रुपये तर सरासरी ८०७५ रुपये दर मिळाले. जिल्ह्यात यंदाचा कापूस खरेदी हंगाम सुरू झाल्यापासून फेब्रुवारी अखेरपर्यंत कापसाच्या दरात घट सुरू होती. दरात आणखी घट होऊन नुकसान होईल या भीतीने तसेच आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापसाची विक्री केली. Cotton Market

मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. मध्यम धाग्याच्या नंबर एक प्रतीच्या कापसाला सरासरी आठ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आवकेत काहीशी वाढ झाली. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असण्याचा अंदाज आहे.
– संजय तळणीकर, सचिव, बाजार समिती, परभणी

कापूस बाजारभाव खालील प्रमाणे :  Cotton Market

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/03/2024 Cotton Market
अमरावतीक्विंटल90710076507375
सावनेरक्विंटल3300730073507325
भद्रावतीक्विंटल76700077507375
वडवणीक्विंटल27740078007650
मौदाक्विंटल140720075007350
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल513680076007250
मारेगावएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल954695077507350
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1352680075007300
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2935700075507350
अकोलालोकलक्विंटल72710076217360
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल99750082007850
उमरेडलोकलक्विंटल351720077607550
देउळगाव राजालोकलक्विंटल3000730081007900
वरोरालोकलक्विंटल2518600078517000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल800650078507600
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल964670078507000
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल73700074007300
काटोललोकलक्विंटल155680075007300
हिंगणालोकलक्विंटल38620074007000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8000400056404700
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल32750076007550
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5750620078057675
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2950685078407400
नरखेडनं. १क्विंटल382635073506850
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल350720077107455
13/03/2024 Cotton Market
अमरावतीक्विंटल94700076007300
सावनेरक्विंटल3200730073507325
भद्रावतीक्विंटल119700078007400
समुद्रपूरक्विंटल1634630078507000
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल747700076007400
पांढरकवडाए.के.एच. ४ – मध्यम स्टेपलक्विंटल199662077507500
अकोटएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल4150760082858200
मारेगावएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल922697577757375
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल704705074007250
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल264700079007750
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2727680075007200
अकोलालोकलक्विंटल106755078007675
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल78740082007800
उमरेडलोकलक्विंटल396720078007600
मनवतलोकलक्विंटल5000770080808000
देउळगाव राजालोकलक्विंटल2400720080007800
वरोरालोकलक्विंटल883600079007000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1538640079007150
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल9365600080117000
किल्ले धारुरलोकलक्विंटल538787579567950
महागावलोकलक्विंटल300700078007600
काटोललोकलक्विंटल165640074007250
कोर्पनालोकलक्विंटल3354600077507600
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1875799583008045
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8000650079507000
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल312720078007500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल31740076007500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल985770078517751
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5450640079017725
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2700720079407800
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल172680072007050
नरखेडनं. १ Cotton Marketक्विंटल185650073006800
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल250730077607530

श्रोत : agrowon.esakal.com

Cotton Market, कापूस बाजारभाव

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top