टरबूज / खरबूज लागवड माहिती व तंत्रज्ञान
टरबूज / खरबूज लागवड माहिती व तंत्रज्ञान टरबूज / खरबूज लागवड – डिसेंबर जानेवारी जमीन – मध्यम हलकी पाण्याची योग्य निचरा होणारी लागवडीची दिशा दक्षिण-उत्तर ठेवावी लागवडीचे अंतर जमिनीच्या मगदुरानुसार हलकी जमीन सहा बाय दोन फूट मध्यम जमीन सात बाय दोन फूट काळी जमीन दहा बाय दीड फूट दहा बाय दोन फूट एकरी बियाणे 300 […]