गहू लागवड माहिती

गहू

गहू लागवड माहिती – Wheat Cultivation   गहू लागवडी साठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्‍टरी 2.5 क्विंटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील […]

गहू लागवड माहिती Read More »