कृषी सल्ला : वेगवेगळ्या पिकातील व्यवस्थापन
कृषी सल्ला : वेगवेगळ्या पिकातील व्यवस्थापन कृषी सल्ला पूर्व हंगामी उसाची लागवड जमिनीमध्ये वापसा आल्यावर करावी. – महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार पूर्व हंगामी उसाची लागवड (Sugarcane Cultivation) जमिनीमध्ये वापसा आल्यावर करावी. लागवडीसाठी को ८६०३२, को एम ०२६५, एम एस १०००१, को ९४०१२, कोसी ६७१ या जातींची निवड करावी. – बागायती हरभरा (Chana) १० […]