उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन : संपूर्ण माहिती
उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन : संपूर्ण माहिती उन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी, उन्हाळी हंगामातील लागवड जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा यादरम्यान पूर्ण करावी. पिवळ्या रंगाच्या आकर्षक टपोरे सूर्यफूल या पिकाचे मूलस्थान दक्षिण अमेरिकेमध्ये, त्यातही मेक्सिकोमध्ये झाला असल्याचे मानले जाते सूर्यफूल हे जागतिक पातळीवर तेलबिया पिकांतील तिसरे […]
उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन : संपूर्ण माहिती Read More »