बोगस बियाणे, खताबाबत करू शकता थेट तक्रार ! कृषिमंत्री मुंडेंनी जाहीर केला शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर
बोगस बियाणे, खताबाबत करू शकता थेट तक्रार ! कृषिमंत्री मुंडेंनी जाहीर केला शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर Fertilizer Liking: बियाणे आणि खतांच्या लिकिंग प्रकरणी तक्रार देण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी या नंबरवर तक्रार करावी, असं आवाहनही मुंडे यांनी केले. राज्यात ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे आणि खताचं […]