शेतीमध्ये ड्रोन वापरण्यासाठी सरकारकडून कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात ? वाचा संपूर्ण माहिती
शेतीमध्ये ड्रोन वापरण्यासाठी सरकारकडून कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात ? वाचा संपूर्ण माहिती शेतीमध्ये ड्रोन शेतीसाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे. मात्र ड्रोन हे हवेतून उडणारे वाहन असल्यामुळे त्याच्या वापरासाठी काही परवानग्या आणि परवाने घेणे आवश्यक असते. उदा. ड्रोनच्या प्रारूपाची नोंदणी, त्याच्या प्रत्यक्ष वापरासाठी नोंदणी, ड्रोन चालविण्याचा परवाना, ड्रोन उडवायला परवानगी असलेले हवाई […]