कृषी महाराष्ट्र

Drip Irrigation

Drip Irrigation : ठिबक सिंचनाचे तंत्र समजून घेणे महत्त्वाचे का आहे ? वाचा संपूर्ण

Drip Irrigation

Drip Irrigation : ठिबक सिंचनाचे तंत्र समजून घेणे महत्त्वाचे का आहे ? वाचा संपूर्ण Drip Irrigation Irrigation Update : ठिबक सिंचन संच बसविण्यापुर्वी सर्वांत प्रथम आपल्या शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घ्यावे. शेतीचे सर्व्हेक्षण व्यवस्थित करावे. त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा. सर्व्हेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी, रुंदीचे मोजमाप नव्हे. सर्व्हेक्षण करताना जमिनीचा चढ-उतार पाहावा. […]

Drip Irrigation : ठिबक सिंचनाचे तंत्र समजून घेणे महत्त्वाचे का आहे ? वाचा संपूर्ण Read More »

ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान मिळणार : अर्ज कुठे करावा ? वाचा सविस्तर

अनुदान

ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान मिळणार : अर्ज कुठे करावा ? वाचा सविस्तर अनुदान Government Scheme: राज्यात साधारण ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे या कोरडवाहू क्षेत्रावरील शेतीसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेत असते. राज्य सरकार सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देते. जेणेकरून शेतकऱ्यांचं शेतात सिंचनची सोय उपलब्ध होईल.

ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान मिळणार : अर्ज कुठे करावा ? वाचा सविस्तर Read More »

विद्राव्य खते फवारणीद्वारे कशी वापरायची ? वाचा सविस्तर

विद्राव्य खते फवारणीद्वारे

विद्राव्य खते फवारणीद्वारे कशी वापरायची ? वाचा सविस्तर विद्राव्य खते फवारणीद्वारे अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक (Drip Irrigation) आणि अन्य सूक्ष्म सिंचन (Micro irrigation) पद्धतीचा वापर करू लागली आहेत. सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा (Soluble Fertilizers) वापर केला जातो. अशा पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही करता येतो.

विद्राव्य खते फवारणीद्वारे कशी वापरायची ? वाचा सविस्तर Read More »

मडका सिंचनाने उन्हाळ्यात कमी क्षेत्रावरिल फळबागेला पाणी द्या : वाचा संपूर्ण माहिती

मडका सिंचनाने

मडका सिंचनाने उन्हाळ्यात कमी क्षेत्रावरिल फळबागेला पाणी द्या : वाचा संपूर्ण माहिती मडका सिंचनाने उन्हाळ्यात उपलब्ध पाण्याचा संरक्षक पाणी म्हणून काटकसरीने वापर करुन फळबागा जगविणं अत्यंत गरजेच असतं. फळबागेची पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, फळबागेची अवस्था, हवामान आणि हंगामानुसार बदलते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना अवलंबणे गरजेच आहे. त्यासाठी फळझाडांना आच्छादनाचा वापर, सावली करणे, मटका

मडका सिंचनाने उन्हाळ्यात कमी क्षेत्रावरिल फळबागेला पाणी द्या : वाचा संपूर्ण माहिती Read More »

Scroll to Top