आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी
आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी यंदा शेतकऱ्यांना हरभराऱ्याची काढणी करणं सोपं होणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. ‘जवाहर चना 24’ असे या हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. या जातीच्या हरभऱ्याची हार्वेस्टरनं काढणी शक्य होणार आहे. त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हरभरा काढणी लगेच […]