निशिगंध लागवड संपूर्ण माहिती

निशिगंध लागवड

निशिगंध लागवड संपूर्ण माहिती   निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात. हार, वेणी तयार करण्यासाठी निशिगंधाच्या फुलांना मागणी आहे. फुलदांड्याचा उपयोग फुलदाणी आणि पुष्प सजावटीसाठी केला जातो. या फुलपिकाची लागवड करणे सोपे असते. लागवड कमी खर्चात होते. वर्षभर मागणी असते, बाजारभावही चांगला मिळतो. जमीन : उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू […]

निशिगंध लागवड संपूर्ण माहिती Read More »