कृषी महाराष्ट्र

कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान ! योजनेचा लाभ कसा घ्यावा ? वाचा संपूर्ण माहिती

कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान ! योजनेचा लाभ कसा घ्यावा ? वाचा संपूर्ण माहिती

कडबा कुट्टी मशीनसाठी

Kadba Kutti Machine Anudan: शेतीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. बहुतांश शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी येत आल्यास जोडधंदा म्हणून, पशुपालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करून चांगली कमाई करतात.

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

शेतकऱ्यांना जनावरे सांभाळण्यासाठी हिरवा चारा व सुकलेला चाऱ्याची आवश्यकता असते. शेती करता करता येणारे पीक किंवा चारा पिके यांपैकी आपण काही जनावरांना चारा म्हणून खायला देत असतो.हा चारा आपण जनावरांना कापून टाकतो. (kadba kutti machine subsidy in maharashtra)

आपण जो चारा कापतो तो व्यवस्थितपणे कापल्या जात नाही. यामुळे जनावरांना खाण्यास अडचण होते व चारा देखील तसाच पडून जातो. यासाठी जनावरे पाळणाऱ्यांना व शेतकऱ्यांना कुट्टी मशीनची आवश्यकता असते. पण सर्वांनाच कडबा कुट्टी मशीनची किंमत जास्त असल्याने खरेदी करणे शक्य होत नाही.

असा करा अर्ज

 1. सर्वप्रथम पुढील लिंकवर क्लिक करा  https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
 2. तुम्ही रजिस्ट्रेशन करेल असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. रजिस्ट्रेशन करेल नसेल तर रजिस्ट्रेशन करुन घ्या आणि नंतर लॉगिन करा.
 3. आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरुन ओटीपी घेऊन देखील लॉगिन करू शकता.
 4. आता अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
 5. सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.
 6. आता अर्ज ओपन होईल. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
 7. अर्जामध्ये मुख्य घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
 8. बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
 9. किती क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा ते निवडा.
 10. सर्वात शेवटी जतन बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल.
 11. अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला अनुदान दिले जाईल

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यानंतर, आता कडबा कुट्टी मशीनवर सुद्धा सरकार अनुदान देत आहे. kadba kutti machine information in marathi या अनुदानाचा फायदा देशातील अनेक शेतकरी बांधवांनी घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे.

शेतकऱ्यांना व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेअंतर्गत कमी खर्चात पैशांत चारा कापण्याचे यंत्र दिले जाणार आहे. अधिकाधिक पशुपालक आणि शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे.

स्रोत : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top