कृषी महाराष्ट्र

अखेर तीन वर्षानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू !

अखेर तीन वर्षानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू !

 

Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana 2022 Maharashtra – फळबाग योजना पुन्हा सुरू, कृषी भाऊसाहेब फुंडकर योजना तीन वर्षे होती बंद; शेतकऱ्यांना दिलासा. भाऊसाहेब फुंडकर योजना ही तीन वर्ष बंद होती आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही सुरू झालेली आहे यासाठी नक्की कोणकोण तुम्हाला अटी आहेत ? आणि तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक लक्षांक ठेवण्यात आलेला आहे हे सर्व आपण या पोस्टमध्ये पाहणार आहे तर पोस्ट संपूर्ण नीट पहा.

राज्यात कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड पदासाठी करण्यात आली आहे. दहा दिवसांपूर्वी योजना करा मंजुरी देण्यात आली आहे. फळबाग लागवडी करिता शेतकन्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी 104 कोटी पाम लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पाक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकन्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपनयासाठी राज्यात 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना व जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेत पात्र असलेल्या [व] जॉब कार्डधारक पाच एकरांच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारकांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

मात्र जॉबकार्ड नसलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरूशकत नाहीत, अशा शेतवल्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे यासाठी राज्यात 2018-19 च्या खरीप हंगामापासूनही योजना सुरू करण्यात आली. “Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana 2022 Maharashtra”

जिल्हानिहाय आर्थिक लक्ष्यांक

ठाणे 94 लाख 34,00, पालघर 1 कोटी 07 लाख 74,000, रायगड 2 कोटी 12 लाख 44,000, रत्नागिरी 3 कोटी 29 लाख 96,000, सिंधुदुर्ग : 1 कोटी 90 लाख, नाशिक: 5 कोटी 6 लाख 32,000, धुळे: 1. कोटी 99 लाख 56,000, नंदुरबार : कोटी 33 लाख 70,000, जळगाव 3 कोटी 61 लाख 44,000, नगर 7 कोटी 1 लाख 51,000, पुणे 5 कोटी 52 लाख, सोलापूर 5 कोटी 87 लाख 72,000, सातारा 4 कोटी 92 लाख 49,000, सांगली 3 कोटी 63 लाख 67,000, कोल्हापुर 3 कोटी 54 लाख 07,000, औरंगाबाद 3 कोटी 91 लाख 05,000, जालना: 3 कोटी 26 लाख 49,000, बोड 4 कोटी 86 लाख, लातुर 3 कोटी 7 लाख 79,000, उस्मानाबाद 3 कोटी 10 लाख 72,000, नदिड 4 कोटी 35 लाख 33,000, परभणी २कोटी 79 लाख 55,000, हिंगोली 1 कोटी 78 लाख 48,000, बुलडाणा 3 कोटी 47 लाख 27,000, अकोला 2 कोटी 2 लाख 95,000, वाशीम :1 कोटी 77 लाख 38,000, अमरावती 3 कोटी 54 लाख 67,000, यवतमाळ 3 कोटी 78 लाख 36,000, वर्धा 1 कोटी 88 लाख, 94,000, नागपूर 2 कोटी 46 लाख 69,000, भंडारा: 1 कोटी 38 लाख 45 हजार, गोंदिया 1 कोटी 42 लाख, 97,000, चंद्रपूर 2 कोटी 56 लाख 69,000, गडचिरोली : 1 कोटी 13 लाख.

योजनेच्या सर्वसाधारण अटी

  • कोकण विभागात किमान दहा गुंठ्यांपासून ते 10 हेक्टरपर्यंत तर अन्य विभागांत वीस गुंठ्यांपासून 6 हेक्टरपर्यंत. फळबाग लागवड करता येणार आहे.
  • कमाल क्षेत्र मर्यादेत एकापेक्षा अधिक फळपिके लावता येणार.
  • ‘मनरेगा’ मधील लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ घेता येणार नाही.
  • यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. [Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana 2022 Maharashtra]
  • ‘महाडीबीटी’ वर अर्ज करावा, लक्ष्यांकापेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत काढणार.
  • सोळा प्रकारच्या बहुवार्षिक फळपिकांचा यात समावेश आहे.

source : marathicorner.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top